स्वादिष्ट शाकाहारी व मांसाहारी थाळ्या – परंपरेचा स्वाद
भाकरी, भात, आमटी, भाजी, लोणचं आणि गोड पदार्थ यांचा समावेश असलेली पौष्टिक थाळी.
चिकन/मटण रस्सा, भात, भाकरी व विविध साइड डिशेससह अस्सल चवीचा आनंद घ्या.
लवकरच घेऊन येत आहे एक अनोखा अनुभव – चुलीवर शिजवलेलं पारंपरिक, शुद्ध व घरगुती जेवण!
घरच्या मातांनीच तयार केलेलं – ज्यामध्ये असते प्रेम, चव आणि परंपरेचा गंध!
घरी मागवा, जेवा, आणि पुन्हा पुन्हा मागवायला लावणारी चव अनुभववा.