आमच्याविषयी – महिला गृहउद्योग विभाग

"घरबसल्या महिलांना रोजगार – आत्मनिर्भरतेचा मार्ग!"

Women Empowerment

GHAROBA GROUP PVT. LTD. ही केवळ व्यवसायिक कंपनी नसून, सामाजिक भान ठेवणारी संस्था आहे. आमच्या महिला गृहउद्योग विभागाच्या माध्यमातून आम्ही अनेक महिलांना घराबसल्या उत्पन्नाचं साधन देत आहोत.

🌸 महिलांसाठी उपलब्ध गृहउद्योग 🌸
  • पापड बनवणे
  • मेणबत्त्या तयार करणे
  • हस्तनिर्मित ज्वेलरी बनवणे
  • पिशव्या शिवणे व शिलाई काम
  • पॅकिंग व इतर गृहउद्योग